एसटीच्या तांत्रिक त्रुटींचा भुर्दंड महिलांना का? बाळा पावसकरांचा सवाल!
महिला प्रवाशांकडून पूर्ण भाडे वसुली थांबवा; अन्यथा तीव्र आंदोलन ठाकरे शिवसेना कुडाळ उपतालुकाप्रमुख बाळा पावसकर यांचा इशारा कुडाळ : राज्य सरकारने महिलांसाठी एसटी प्रवासात सवलती जाहीर केल्या असल्या, तरी प्रत्यक्ष प्रवासादरम्यान तांत्रिक त्रुटींचा फटका महिला प्रवाशांना सहन करावा लागत आहे.…
कुडाळमधील शाळांना राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या भेटी!
‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; शैक्षणिक प्रगतीचे केले कौतुक कुडाळ : प्रतिनिधी ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज कुडाळ तालुक्यातील विविध शाळांना भेटी देत विद्यार्थी, संस्था पदाधिकारी व…
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची प्राजक्त चव्हाण यांनी घेतली सदिच्छा भेट!
शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत निवेदन; स्थानिक शिक्षकांना प्राधान्य देण्यासह अशैक्षणिक कामे कमी करण्याची मागणी कुडाळ : शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता कुडाळ येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेना कुडाळ-मालवण विधानसभा प्रमुख (अनुसूचित जाती ) तथा श्रमिक कामगार…
गोवा, जयपूर, उदयपूर फिरत राहिला; अखेर ताडदेवमध्ये पोलिसांच्या जाळ्यात अडकला!
कणकवलीतील चोरीचा गुन्हा; तीन वर्षांनी फरार संशयित आरोपी मुंबईतून ताब्यात सिंधुदुर्ग एलसीबी पथकाची कारवाई; कणकवली पोलिसांकडून तपास सुरू सिंधुदुर्ग : प्रतिनिधी कणकवली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात गेल्यातील तीन वर्षांपासून फरार असलेल्या संशयित आरोपीला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या…
चला शाळेत जाऊया अभियान : मंत्री दादा भुसे कुडाळातील पाच शाळांना देणार भेट!
कुडाळ : प्रतिनिधी ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. दादा भुसे बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात ते कुडाळ तालुक्यातील पाच शाळांना भेटी देणार आहेत. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधण्याबरोबरच शाळांमधील…










